bhms admission 2018-19 2018-10-24T17:34:24+00:00

GURUMISHRI HOMOEOPATHY BHMS ADMISSION AND REGISTRATION

 
 

Verification

Institutional quota
UG Spot round Govt Quota

दि.२२/१०/२०१८
बी.एच.एम.एस. होमिओपॅथिक प्रवेश – २०१८
गुरु मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालय, शेलगाव, बदनापूर, जालना
नीट – २०१८ राज्य शासनाकडील प्रवेशासाठी गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील इच्छुक ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठेहि प्रवेश घेतला नाही. अशा विद्यार्थांसाठी राज्य शासनाची प्रवेश प्रक्रिया गुरु मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालय, शेलगाव जालना येथे दि. २४ ऑक्टो. २०१८ पासून सुरु झाली आहे.
१. दि.२४ ऑक्टोबर २०१८ सकाळी ८ पासून गुरु मिश्री होमिओपॅथिक महाविद्यालयातील रिक्त जागांचा तपशील वेबसाईट (www.gurumishrihmc.edu.in, www.mahacet.org) वर उपलब्ध.
२. दि.२५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ८ वा. पासून २८ ऑक्टो. २०१८ पर्यंत यारिक्त जागांवरील प्रवेशासाठी वरील संकेत स्थळावरून अर्ज नमुना घेऊन त्याच्या ०२ प्रती महाविद्यालयात भरून द्याव्यात व पोच घ्यावी.
३. दि.२९.१०.२०१८ रोजी सकाळी ९ वा. महाविद्यालय प्राप्त अर्जातून पात्र विद्यार्थांची गुणवत्ता यादी महाविद्यालय वेबसाईटवर प्रसिद्ध करेल.
४. दि. ३१.१०.२०१८ रोजी सकाळी १० वा. पासून गुणवत्ता यादीतील गुणवत्ते प्रमाणे रिक्त असलेल्या जागेवर महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सुरु राहील.
सूचना:
१. प्रवेशसाठी विद्यार्थास स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
२. ज्या नीटधारक पात्र उमेदवाराकडे सर्व मूळ प्रमाणपत्र व एका वर्षाची शैक्षिणिक फीस रु.७७००० धनादेश असेल असेच विद्यार्थी आपला प्रवेश महाविद्यालयात संध्याकाळी ५ वा. पर्यंत कायम करतील. तरी पात्र विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एल. दुधमल मो.९८२३१६९८५५ व डॉ. योगेश देसरडा संचालक मो.९८२३७२८२८२ यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.
३. वसतिगृह मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र उत्कृठ व्यवस्था उपलब्ध आहे. दि.०१ नोव्हेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०१९ कालावधीसाठी निवास व भोजनासाठी २५००० रु. फक्त भरावे लागतील.
४. देशातील सर्वात मोठ्या महाविद्यालयात बी.एच.एम.एस. अभ्यासक्रमानंतर ०६ विषयात ५१ विद्यार्थी एम.डी. होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे प्रवेश व पी.एच.डी. संशोधन केंद्र कार्यरत आहे.
५. औरंगाबाद पासून ४५ कि.मी. औरंगाबाद-जालना महामार्गावर १० एकर परीसरात महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, औषधी वनस्पती उद्यान व संशोधन केंद्राचा भव्य इमारती आहेत.
नीट परीक्षेत ११९ percentile गुनापेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी maangement कोटा प्रवेशासाठी पात्र आहेत. maangement कोटा प्रवेश सुरु आहे. प्रवेशासाठी संपर्क करावा. प्राचार्य डॉ. बी.एल. दुधमल मो.९८२३१६९८५५ व डॉ. योगेश देसरडा संचालक मो.९८२३७२८२८२